पुणे जिल्ह्यातील प्रभाग आराखडा तयार करण्यासाठी प्रशासनाची धावपळ; ‘या’ तारखेपर्यंत तहसीलदारांना प्रारूप सादर करण्याचे आदेश
Pune News : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागरचनेचे काम प्रशासनाने गतीने सुरू केले आहे. स्थानिक स्वराज्य...
