समुद्रात वाहत होता पुणेकर पर्यटक! स्थानिकांच्या धाडसामुळे थरारक बचाव; घटना वाचून अंगावर येईल काटा
Pune Tourist Sea Rescue : पुण्याहून मासेमारीसाठी आलेल्या पर्यटकाचा जीव मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर थोडक्यात वाचला. समुद्रात अचानक आलेल्या उधाणामुळे तो वाहून...
